उत्तर-मध्य रेल्वेत आरोग्य विभाग अंतर्गत भरती
पदाचे नाव- तांत्रिक सहाय्यक (कनिष्ठ)

पद संख्या- 20 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचा
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- दिनांक 18 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- www.rrcpryj.org
