Take a fresh look at your lifestyle.

रयत शिक्षण संस्थे अंतर्गत विविध पदांची भरती

0

एकूण पदे- आवश्यकतेनुसार

पदाचे नाव- लेखा व वित्त अधिकारी, कृषी अधिकारी, इस्टेट अधिकारी, कायदा अधिकारी आणि सहायक लेखपाल

शिक्षण- पदाच्या आवश्यकतेनुसार

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन.

नोकरीचे ठिकाण- सातारा

अर्ज करण्याची शेवटची तारीख- २६ एप्रिल २०२२

अधिकृत वेबसाईट- rayatshikshan.edu