Take a fresh look at your lifestyle.

पार्थ सैनिकी शाळा जालना अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- क्रीडा शिक्षक / प्रशिक्षक वॉर्डन

शिक्षण- क्रीडा शिक्षक / प्रशिक्षक – ऍथलेटिक्स/बॉल गेम्स/कबड्डीमध्ये बीपीईडी/एमपीईडी/एनआयएस, वॉर्डन निवृत्त क्रीडा शिक्षक / माजी सैनिक, वसतिगृह आणि इतर जबाबदारी पाहण्यासाठी आवश्यक.

एकूण पदे- ०६

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

नोकरीचे ठिकाण- जालना.

अर्ज पाठवण्याचा पत्ता- पार्थ सैनिकी शाळा, खरपुडी रोड, खरपुडी, महाराष्ट्र ४३१२१३.

अर्ज करण्याची शेवटची तारीख- २५ एप्रिल २०२२

अधिकृत वेबसाईट- www.parthsainikischool.org