जनसेवा सहकारी बँक हडपसर, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
पदाचे नाव- महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी, वरिष्ठ व्यवस्थापक, कनिष्ठ लिपिक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

एकूण जागा- 11
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 21 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- vamnicom.gov.in
