Take a fresh look at your lifestyle.

8 वी पास ते पदवीधरांना संधी! एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नांदेड अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- शिक्षक, केंद्रप्रमुख, सहायक केंद्रप्रमुख, शिपाई

पद संख्या- 07 जागा

शैक्षणिक पात्रता- 8th Pass. Post Gradution/ M.Sc/ MA/ Ex-serviceman

नोकरी ठिकाण- नांदेड

अर्ज पाठविण्याचा पत्ता- प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट जि. नांदेड

शेवटची तारीख- 12 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- tribal.maharashtra.gov.in