Take a fresh look at your lifestyle.

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, रत्नागिरी येथे भरती

0

पदाचे नाव- कृषी सहाय्यक, कार्यालयीन सहाय्यक, जीप चालक आणि ट्रॅक्टर चालक

पद संख्या- 05 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज पद्धती- ऑफलाइन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- कार्यालय, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, रत्नागिरी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख- दिनांक 21 एप्रिल 2022 पर्यंत पोहोचावेत

अधिकृत वेबसाईट- dbskkv.org