राष्ट्रीय इमारती बांधकाम कॉर्पोरेशन लिमिटेड, नवी दिल्ली अंतर्गत ‘अधिकारी’ पदांची भरती
पदाचे नाव- उपमहाव्यवस्थापक

पद संख्या- 25 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- दिनांक 5 मे 2022
अधिकृत वेबसाईट- www.nbccindia.com
