Take a fresh look at your lifestyle.

एक्सीम बँकेत अधिकारी पदांची भरती

0

पदाचे नाव- अधिकरी

पद संख्या- 30 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता(मूळ जाहिरात वाचा)

अर्ज शुल्क 

सामान्य, EWS & OBC – रु.600/-

SC, ST, PWD & महिला – रु. 100/-

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- www.eximbankindia.in