10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी! SSC अंतर्गत MTS पदांच्या 3603 रिक्त जागांसाठी भरती
एकूण जागा- 3603

पदाचे नाव- मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस)
शैक्षणिक पात्रता- 10 वी उत्तीर्ण
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख- 22 मार्च 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 30 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- ssc.nic.in
