मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विविध रिक्त पदांची भरती
पदाचे नाव- न्यायिक अधिकारी
शैक्षणिक पात्रता- जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश संवर्गातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी (मूळ जाहिरात बघावी.)

एकूण जागा- 25
नोकरी ठिकाण- महाराष्ट्र
अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
ई-मेल पत्ता- rgrp-bhc@bhc.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 29 एप्रिल 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- रजिस्ट्रार जनरल, मुंबई उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई, 400 03
अधिकृत वेबसाईट- bombayhighcourt.nic.in
