Take a fresh look at your lifestyle.

12वी उत्तीर्ण सुवर्ण संधी! डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे अंतर्गत युवक युवतीना रोजगाराची सुवर्ण संधी

0

पात्रता

१)विज्ञान शाखेतून 12वी उत्तीर्ण किमान गुण 55% आवश्यक 

२)वयोमर्यादा 18-23वर्षे 

●उंची किमान 5फूट

●वजन 41-58 किलो

३)उमेदवारांना कंपनी मार्फत माफक दरात जेवण,ट्रान्सफोर्ट सुविधा.

४)विद्यावेतन रु 12,850/-प्रति महिना

५)गणवेश,बूट, आणि स्टडी मटेरियल

६)विमा सुविधा उपलब्ध.

या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याकरिता आपल्या जिल्ह्यातील बार्टी समतादूत व प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.