Take a fresh look at your lifestyle.

पदवीधरांना गोल्डन चान्स! परीक्षा न देता IBPS मध्ये थेट मुलाखती द्वारे भरती

0

या पदांसाठी भरती- सॉफ्टवेअर डेव्हलपर, प्रोग्रामिंग असिस्टंट

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव- सॉफ्टवेअर डेव्हलपर या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B. Tech/ MCA/M.Sc. (IT)/ M.Sc. (Comp. Science) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

प्रोग्रामिंग असिस्टंट- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BSc-IT, BCA, BSc- Computer Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता- इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन, आयबीपीएस हाऊस, 90 फूट डीपी रोड, ठाकूर पॉलिटेक्निकच्या मागे, बंद. डब्ल्यू ई हायवे, कांदिवली (पूर्व), मुंबई – 400101.

अधिकृत वेबसाईट- www.ibps.in