महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांची मोठी भरती
पदाचे नाव- (वीजतंत्री/ तारतंत्री) अपरेंटिस
पद संख्या-133 जागा
अर्ज पद्धती- ऑफलाईन/ऑनलाईन
वयोमर्यादा- 18- 21 वर्षे
शेवटची तारीख- 18 एप्रिल 2022
अर्ज करण्याचा पत्ता- अधिकक्ष अभियंता, म. रा. वि. वि. कंपनी मर्यादित, जालना मंडळ कार्यालय
अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in
