महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे भरती
पदाचे नाव- वैधानिक लेखापरीक्षक (वरिष्ठ सनदी लेखापाल, कनिष्ठ सनदी लेखापाल, कनिष्ठ सहाय्यक )
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
एकूण जागा- 06
नोकरी ठिकाण- नाशिक
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 05 मे 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वणी दिंडोरा रोड, म्हसरूळ, नाशिक – 422004
