गोवा वैद्यकीय महाविद्यालयात मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव- ज्येष्ठ रहिवासी

पद संख्या- 10 जागा
शैक्षणिक पात्रता- MBBS
निवड प्रक्रिया- मुलाखत
नोकरी ठिकाण- गोवा
मुलाखतीची तारीख- 21 April 2022
मुलाखतीचा पत्ता- Conference hall at Deans Office, GMC-Bambolim-Goa
अधिकृत वेबसाइट- www.gmc.goa.gov.in
