Take a fresh look at your lifestyle.

बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत “न्यायिक अधिकारी” पदांची भरती

0

पदाचे नाव- न्यायिक अधिकारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

एकूण जागा- 09

नोकरी ठिकाण- अहमदनगर, बीड, बुलढाणा, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, वाशीम

अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता- rgrp-bhc@bhc.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 18 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- bombayhighcourt.nic.in