Take a fresh look at your lifestyle.

रोगी कल्याण समिती अंतर्गत मुलाखती द्वारे भरती

0

पदाचे नाव- न्यूरो-सर्जन, प्लास्टिक आणि पुनर्रचनात्मक सर्जन, नेफ्रोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, चेस्ट फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, हेल्थ अँड केअर एक्झिक्युटिव्ह, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, सॅनिटरी इन्स्पेक्टर, कॉम्प्युटर असिस्टंट, सफाई कर्मचारी

पद संख्या- 14 जागा

शैक्षणिक पात्रता- 10th, 12th, Graduate, MD/ DNB/ DM

निवड प्रक्रिया- मुलाखत

अर्ज पद्धती- ऑफलाईन

शेवटची तारीख- 20 एप्रिल 2022

अर्ज करण्याचा पत्ता- सदस्य सचिव कार्यालय (RKS), श्री विनोबा भावे सिव्हिल हॉस्पिटल, सिल्वासा – 396230

अधिकृत वेबसाइट- www.dnh.gov.in