केंद्रीय प्लास्टिक व तंत्रज्ञान संस्था (CIPET) भरती
पदाचे नाव- व्याख्याता, सहाय्यक प्लेसमेंट सल्लागार, प्रशिक्षक, सल्लागार प्रशिक्षणार्थी

पद संख्या- 14 जागा
शैक्षणिक पात्रता- पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती– ऑफलाईन
नोकरीचे ठिकाण- औरंगाबाद
अर्ज करण्याचा पत्ता- CIPET, कौशल्य आणि तांत्रिक सहाय्य केंद्र (CSTS), प्लॉट क्रमांक जे -3/2, एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र, चिकलठाणा, औरंगाबाद – 431 006
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 6 मे 2022
अधिकृत वेबसाईट- www.cipet.gov.in
