महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळात मुंबई येथे भरती
पदाचे नाव- लघुटंकलेखक, लिपिक, वाहनचालक, शिपाई
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतापदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

एकूण जागा- 12
वयाची अट
खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 18 ते 43 वर्षे
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन
ई-मेल पत्ता- gm@mpbcdc.in
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 12 एप्रिल 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- मा.महाव्यवस्थापक (प्रशासन), महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., जुहू, सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड, क्र. ९, जे.व्ही.पी.डी. स्कीम, जुहू, मुंबई – 400049
अधिकृत वेबसाईट- mpbcdc.maharashtra.gov.in
