Take a fresh look at your lifestyle.

बारामती सहकारी बँकेत मोठी भरती

0

पदाचे नाव- कर्ज छाननी अधिकारी, अंतर्गत लेखापरिक्षण अधिकारी, लेखापरिक्षण पुर्तता अधिकारी, सुली अधिकारी, मानव संसाधन व्यवस्थापक, मुख्य जोखिम अधिकारी, माहिती व सांख्यकिय अधिकारी, सायबर सुरक्षा अधिकारी, संगणक प्रोग्रामर

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुळ जाहिरात बघावी.)

एकूण जागा- 20+

नोकरी ठिकाण- बारामती, जि. पुणे

अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता- recruitment@baramatibank.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 16 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- दि बारामती सहकारी बँक लि. मुख्यालयः भिगवण रोड, बारामती, जि.पुणे – 413102

अधिकृत वेबसाईट- www.baramatibank.com