कृषि विज्ञान केंद्र, नांदेड येथे रिक्त जागांसाठी भरती
पदाचे नाव- प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, हवामानशास्त्रज्ञ, कृषीशास्त्रज्ञ, मोबिलायझर, लेडी सोशल वर्कर, तांत्रिक अधिकारी
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

एकूण जागा- 09
नोकरी ठिकाण- नांदेड
अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता- hrm@ssmandal.net
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 12 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- ssmandal.net
