Take a fresh look at your lifestyle.

भारतीय सेना अंतर्गत १९१ पदांची भरती; अर्ज करण्याची आज अंतिम मुदत

0

एकूण पदे- १९१

पदाचे नाव- SSC (T) – 59 & SSCW (T) – 30 : १८९ पदे

SSC (W) (Non-Tech) (Non Upsc) : ०१ पदे

SSC (W) (Tech) : ०१ पदे

शिक्षण- SSC (T) – 59 & SSCW (T) – 30 : इंजीनियरिंग पदवी किंवा शेवटच्या वर्षातील उमेदवार

SSC (W) (Non-Tech) (Non Upsc) : कोणत्याही शाखेतील पदवी

SSC (W) (Tech) : बी.ई / बी.टेक

वय- SSC (T) – 59 & SSCW (T) – 30 : २० ते २७ वर्ष

SSC (W) (Non-Tech) (Non Upsc) : ३५ वर्ष

SSC (W) (Tech) : ३५ वर्ष

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०६ एप्रिल २०२२

अधिकृत वेबसाईट- joinindianarmy.nic.in