Take a fresh look at your lifestyle.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला अंतर्गत विविध पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव- वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी

पद संख्या- 61 जागा

शैक्षणिक पात्रता – पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी अधिकृत वेबसाईट वर मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- अकोला

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 07 एप्रिल 2022 पर्यंत पोहोचावेत.

अधिकृत वेबसाईट- www.gmcakola.in