Take a fresh look at your lifestyle.

सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना संधी! युनियन बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी

शिक्षण- सेवानिवृत्त व्यक्ती

वय- ६५ वर्षे

एकूण पदे- १०

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज पाठवण्याचा पत्ता- युनियन बँक ऑफ इंडिया – केंद्रीय कार्यालय, तळमजला, २३९ , विधान भवन मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई, महाराष्ट्र ४०००२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०८ एप्रिल २०२२

अधिकृत वेबसाईट- www.unionbankofind.co.in