Take a fresh look at your lifestyle.

अनुभवी डि.एड.शिक्षकाची जागा त्वरित भरणे आहे

0

श्री उद्धवराव गोल्हाईत चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्रीमती लीलाताई गोल्हाईत इंग्लिश मिडियम स्कूल पथराड ता. धरणगांव जि जळगांव महाराष्ट्र शासनाची मान्यता असलेल्या शाळेत डी एड च्या जागा त्वरित भरायची असल्याने अनुभवी, इंग्रजी संभाषण व गरजू उमेदवारांस प्राधान्य दिले जाईल.

संपर्क- विवेक सैंदाणे कोषाध्यक्ष

श्री उद्धवराव गोल्हाईत चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्रीमती लीलाताई गोल्हाईत इंग्लिश मिडियम स्कूल पथराड ता. धरणगांव जि जळगांव मोबाईल नं. ८२०८६६६४५८ / ९८२३६८९२९६