राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
पदाचे नाव- प्रकल्प सहयोगी-I, प्रकल्प सहयोगी-II, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी
पद संख्या- 12 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 07, 08, 13, 18 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- www.ncl-india.org
