Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जालना येथे मोठी भरती

0

पदाचे नाव- प्रशिक्षणार्थी

पद संख्या- 133 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- जालना

अर्ज पद्धती- ऑफलाइन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- महावितरण कार्यालय, जालना

अर्ज करण्याची शेवटची तारीख- दिनांक 18 एप्रिल 2022 पर्यंत

अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in