जीएसटी(GST) विभागात भरती
पदाचे नाव- हवालदार

पद संख्या- 06 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचा
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज पद्धती- ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता- अतिरिक्त आयुक्त, संवर्ग नियंत्रण कक्ष, CGST आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, मुंबई झोन, GST भवन, 115, महर्षी कर्वे, चर्चगेट, मुंबई-400020.
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 20 एप्रिल 2022 पर्यंत
अधिकृत वेबसाईट- mahagst.gov.in
