अर्थमंत्रालय, महसूल विभाग मुंबई द्वारे भरती
पदाचे नाव- पर्यावरण तज्ञ, जी.आय.एस तज्ञ, उपजीविका तज्ञ

पद संख्या- 03 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज पद्धती- ऑफलाईन/ई-मेल
अर्ज पाठविण्याचा पत्ता- अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, मुंबई जुनी एम.एच.बी. कॉलनी, एल.टी. रोड, बोरीवली (पश्चिम), मुंबई – ४०००९१
ई-मेल- apccfwimumbai@mahaforest.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- dor.gov.in
