Take a fresh look at your lifestyle.

भारतीय प्रादेशिक सेना(Indian Army) अंतर्गत अधिकारी पदांची भरती

0

पदाचे नाव- प्रादेशिक सैन्य अधिकारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचा

पद संख्या- 07 जागा

वयोमर्यादा- 18 ते 42 वर्षे

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- डायरेक्टरेट जनरल टेरिटोरियल आर्मी, इंटिग्रेटेड हेडक्वार्टर, मंत्रालय, 4था मजला, ‘ए’ ब्लॉक, मंत्रालय प्रोटेक्शन ऑफिस कॉम्प्लेक्स, केजी मार्ग, नवी दिल्ली- 110001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 4 मे 2022

अधिकृत वेबसाईट- joinindianarmy.nic.in