7 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी! भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत भरती
पदाचे नाव- समुदाय समन्वयक

पद संख्या- 21 जागा
शैक्षणिक पात्रता- 7th pass
नोकरी ठिकाण- भिवंडी
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता- वैद्यकीय आरोग्य विभाग, 6वा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका , भिवंडी
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 4 ते 5 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- bncmc.gov.in
