Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- शैक्षणिक आणि तंत्रज्ञान प्रमुख सल्लागार, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक, कार्यक्रम व्यवस्थापक, आयटी सहाय्यक आणि डेटा सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचा)

पद संख्या- 11 जागा

नोकरी ठिकाण- नाशिक

अर्ज पद्धती- विहित नमुन्यातील व ई-मेल द्वारे

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता mpa.recruitment.2022@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख- संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, त्र्यंबकरोड, नाशिक, पिनकोड- 422007

अधिकृत वेबसाईट- mpanashik.gov.in