Take a fresh look at your lifestyle.

10वी, 12वी पास मुलं-मुली व महिलांसाठी सुवर्णसंधी! हॉस्पिटल क्षेत्रातील कोर्स करा व मिळवा खात्रीशीर जॉब

0

10वी, 12वी पास विद्यार्थी- विद्यार्थिनींना वैद्यकीय क्षेत्रामध्ये करियर करायचे असल्यास स्वप्न साकार फाऊंडेशन संचलित हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट वा प्लेसमेंट मध्ये ॲडमिशन देणे सुरू…

10 वी पास, 12 वी पास व ग्रॅज्युएशन (SC/ST/NT/OBC/OPEN) मुलं, मुली व महिलांसाठी सुवर्णसंधी ट्रेनिंग घ्या आणि त्वरित जॉब मिळवा 

मुलं-मुली व महिलांसाठी आपल्या उज्वल भविष्यासाठी 100 % वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची हमी देणारे असिस्टंट व टेक्निशियन कोर्सेस

इन्स्टिट्यूट द्वारे देण्यात येणारे कोर्सेस

महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त ANM, GNM, बीएस्सी नर्सिंग

ICU टेक्निशियन- १ वर्ष

X-Ray टेक्निशियन- १ वर्ष

MRI टेक्नीशियन- १ वर्ष

O.T. टेक्निशियन- १ वर्ष

डायलीसिस- १ वर्ष

सिटी स्कॅन टेक्नीशियन-१ वर्ष

DMLT- १ वर्ष

पेशंट केअर असिस्टंट १ व २ वर्ष

वैद्यकीय क्षेत्रातील डिप्लोमा कोर्स

 

इन्स्टिट्यूटचे वैशिष्ट्ये

थेअरी+पॅक्टीकल

स्कॉलरशीप

SC/ST/ VJ साठी फी मध्ये विशेष सुट

तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

होस्टेल सुविधा फ्री

प्रशिक्षणाचे हॉस्पिटलस् व लॅब

आदित्य हॉस्पिटल, साई संजिवनी हॉस्पिटल, विश्वप्रभा हॉस्पिटल, श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, चैतन्य हॉस्पिटल, तुषार लॅब, वरद हॉस्पिटल, भक्ती लॅब

आवश्यक कागदपत्रे

१० वी व १२ वी चे मार्कशिटची- झेरॉक्स २ कॉपी, १ ओरीजनल

लिव्हींग सर्टिफिकेट – २ झेरॉक्स कॉपी

आधार कार्ड – २ झेरॉक्स कॉपी

पासपोर्ट फोटो – ६ नग

संपर्क

एफ-७, गोलाणी मार्केट, दुसरा मजला, जळगाव

संचालिका- भारती काळे- 9112047936 

संचालक- राकेश कंडारे 9673000080  

चेतन निंबोळकर- 7798306516