औरंगाबाद पाटबंधारे विभाग अंतर्गत अधीक्षक अभियंता पदांची भरती
पदाचे नाव- सहायक अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार.
एकूण जागा- 10
नोकरी ठिकाण- अहमदनगर व नाशिक
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 18 एप्रिल 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- कार्यकारी अभियंता, उर्ध्व प्रवरा कालवा विभाग, संगमनेर, घुलेवाडी,
अधिकृत वेबसाईट- wrd.maharashtra.gov.in
