रयत शिक्षण संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती द्वारे भरती
एकूण जागा- 88

पदाचे नाव- प्राचार्य/उपप्राचार्य, पर्यवेक्षक/समन्वयक, शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल आणि समुपदेशक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण- सातारा
निवड प्रक्रिया- मुलाखत
मुलाखतीची तारीख- 06 एप्रिल 2022
मुलाखतीचा पत्ता- रयत इंग्लिश मीडियम स्कूल, एसजीएम कॅम्पस, सैदापूर, ता. कराड जि-सातारा -415124
अधिकृत वेबसाईट- rayatshikshan.edu
