Take a fresh look at your lifestyle.

विक्रम साराभाई अवकाश केंद्र येथे 277 जागांची भरती

0

पदाचे नाव- प्रशिक्षणार्थी

 

पद संख्या- 277 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- Administrative Officer, Recruitment and Review Section, VSSC, Thiruvananthapuram 695022

अर्ज करण्याची शेवटची तारीख- दिनांक 4 एप्रिल 2022 पर्यंत

अधिकृत वेबसाईट- www.vssc.gov.in