ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी! इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1625 जागांसाठी भरती
एकूण जागा- 1625

पदाचे नाव व पद संख्या
ज्युनियर टेक्निशियन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक- 814
इलेक्ट्रिशियन- 184
फिटर- 627
शैक्षणिक पात्रता- (i) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/फिटर) (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट- 31 मार्च 2022 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
फी- परीक्षा फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 11 एप्रिल 2022 (02:00 PM)
कागदपत्र पडताळणीची तारीख आणि वेळ- नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट- www.ecil.co.in
