दमण-दीव अंतर्गत शासकीय महाविद्यालयात ‘शिक्षक’ पदांची भरती
एकूण जागा- 184

पदाचे नाव- ब्लॉक संसाधन व्यक्ती, ECCE संसाधन व्यक्ती, विशेष शिक्षक, सहाय्यक शिक्षक आणि उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक
शैक्षणिक पात्रता- 12th/ B.A./ B.Sc./ B.Com./ Graduation with at least 50%
वयाची अट
ब्लॉक संसाधन व्यक्ती, ECCE संसाधन व्यक्ती – 35 वर्षे
इतर पदांसाठी – 30 वर्षे
अर्ज पद्धती- ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल )
ई-मेल पत्ता- samagrashiksha.dnh@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 12 एप्रिल 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता
शिक्षण विभाग, सचिवालय, सिल्वासा
शिक्षण संचालनालय, फोर्ट एरिया, मोती दमण किंवा डीएनएच जिल्हा शिक्षण कार्यालय, सचिवालय, सिल्वासा
अधिकृत वेबसाईट- www.daman.nic.in
