Take a fresh look at your lifestyle.

पदवीधर विद्यार्थ्यांना संधी! बँक ऑफ बडोदा ‘अधिकारी’ पदांची भरती

0

पदाचे नाव- शाखा प्राप्य व्यवस्थापक

पद संख्या- 159 जागा

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

परीक्षा फी 

सामान्य, EWS & OBC – रु.600/-

SC, ST, PWD & महिला – रु. 100/-

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 14 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- www.bankofbaroda.in