10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी! कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत रिक्त जागांसाठी ‘थेट मुलाखती द्वारे’ भरती
पदाचे नाव- सहाय्यक परिचारिका प्रसाविका

शैक्षणिक पात्रता- (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM कोर्स
एकूण जागा- 34
वयाची अट- 18 ते 65 वर्षे
नोकरी ठिकाण- कल्याण-डोंबिवली
फी- परीक्षा फी नाही
अर्ज स्विकारण्याची तारीख- 11 एप्रिल 2022 (09:00 AM पासून)
थेट मुलाखत- 11 एप्रिल 2022 (10:00 AM)
मुलाखतीचे ठिकाण- आचार्य अंत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे
अधिकृत वेबसाईट- www.kdmc.gov.in
