Take a fresh look at your lifestyle.

12 वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी! लवकर करा अर्ज

0

एकूण जागा- 2659

पदाचे नाव- सहायक ग्रामविकास अधिकारी

शैक्षणिक पात्रता- उमेदवार किमान 12वी पास असावा. तसेच संगणक डिप्लोमा केलेला असावा.

वयाची अट- 18 ते 38 वर्षे

अर्ज शुल्क- सर्वसाधारण व ओबीसी – 500 रुपये

एससी/एसटी व दिव्यांग- 350 रुपये

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत

कशी होणार निवड- सर्वप्रथम उमेदवारांच्या अर्जाच्या छाननी केली जाईल. त्यानंतर पात्रता परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे

जीडी/सामान्य परीक्षा – ऑगस्ट -2022

गुणवत्ता यादी प्रकाशन तारीख – सप्टेंबर -2022

अर्जासाठी शेवटची मुदत- 20 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- dsrvsindia.ac.in