पदवीधरांना संधी! विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे भरती
पदाचे नाव- प्रकल्प सहयोगी
शैक्षणिक पात्रता- B.Tech

एकूण जागा- 02
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 20 एप्रिल 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- डॉ. एम. एम. थावरे (मुख्य अन्वेषक) सहायक प्राध्यापक धातुकर्म आणि साहित्य अभियांत्रिकी विभाग, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर-440010
अधिकृत वेबसाईट- vnit.ac.in
