Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC)अंतर्गत राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 मधून भरण्यात येणाऱ्या 405 जागांसाठी भरती

0

एकूण जागा- 405

पदाचे नाव- राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट

खुल्या प्रवर्गासाठी– 38 वर्षे

मागासवर्गीय/ अनाथ– 43 वर्षे

नोकरी ठिकाण- महाराष्ट्र

अमागास– रु. 544/-

मागासवर्गीय- रु. 344/-

अर्ज पद्धती- ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 14 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- mpsc.gov.in