10वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी! टपाल विभागात भरती
पदाचे नाव- कर्मचारी कार चालक, कुशल कारागीर

शिक्षण
कर्मचारी कार चालक – हलक्या आणि जड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्ससह १० वी उत्तीर्ण.
कुशल कारागीर – कोणत्याही तांत्रिक संस्थेकडून संबंधित ट्रेडमधील प्रमाणपत्र किंवा इयत्ता ०८ वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील 1 वर्षाचा अनुभव.
वय- नियमानुसार
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज पाठवण्याचा पत्ता
वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, १३४-अ सुदाम काळू अहिरे मार्ग, वरळी मुंबई-४०००१८
अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०९ मे २०२२
अधिकृत वेबसाईट- www.indiapost.gov.in
