Take a fresh look at your lifestyle.

१०वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी! वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई अंतर्गत मोठी भरती

0

एकूण पदे- १२७

पदाचे नाव

फार्मासिस्ट – ०१

फायरमन – १२०

पीट कंट्रोल वर्कर – ०६

शिक्षण

फार्मासिस्ट – मॅट्रिक किंवा समकक्ष आणि फार्मसी अभ्यासक्रम.

फायरमन – मॅट्रिक किंवा समतुल्य, शारीरिक तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.

पीट कंट्रोल वर्कर- मॅट्रिक किंवा समकक्ष, हिंदी / प्रादेशिक भाषा वाचण्याची आणि बोलण्याची क्षमता असावी.

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता- फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड बॅलाड प्लेर, टायगर गेट जवळ, मुंबई – ४०० ००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०२ मे २०२२

अधिकृत वेबसाईट- www.indiannavy.nic.in