Take a fresh look at your lifestyle.

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक वैद्यकीय अधिकारी

शिक्षण- एमबीबीएस पदवी

एकूण पदे- ०४

वय- नियमानुसार

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज पाठवण्याचा पत्ता- प्रशासकीय कार्यालय, वैद्यकीय अधीक्षक, कस्तुरबा रुग्णालय

अर्ज करण्याची शेवटची तारीख- १३ एप्रिल २०२२

अधिकृत वेबसाईट- portal.mcgm.gov.in