पदवीधरांना नोकरीची संधी! एअर इंडिया मध्ये 1184 जागांसाठी भरती
एकूण जागा- 1184

पदाचे नाव व पद संख्या
1 डेप्युटी टर्मिनल मॅनेजर 02
2 ड्यूटी मॅनेजर-रॅम्प 02
3 ड्यूटी मॅनेजर- पॅक्स 07
4 ड्यूटी ऑफिसर-पॅक्स 02
5 ड्यूटी ऑफिसर-कार्गो 07
6 ज्युनियर एक्झिक्युटिव-पॅक्स 17
7 ज्युनियर एक्झिक्युटिव-टेक्निकल 04
8 कस्टमर एजंट 360
9 ज्युनियर कस्टमर एजंट20
10 रॅम्प सर्विस एजंट 47
11 सिनियर रॅम्प सर्विस एजंट 16
12 यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 80
13 हॅंडीमन 620
शैक्षणिक पात्रता- पदांच्या आवश्यकतेनुसार( कृपया वेबसाईटवर जाऊन मूळ जाहिरात वाचावी)
नोकरी ठिकाण- मुंबई
फी- General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
थेट मुलाखत- (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)
04, 05, 07, 09, 11 एप्रिल 2022
मुलाखतीचे ठिकाण- Systems & Training Division 2nd floor, GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport Terminal-2,Gate No.-5,Sahar, Andheri-E,Mumbai-400099
अधिकृत वेबसाईट- www.aiasl.in
