माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2020
Total: 86 जागा
पदाचे नाव/विषय पद संख्या
पदवीधर अप्रेंटिस
1 केमिकल 01
2 कॉम्पुटर 02
3 सिव्हिल 03
4 इलेक्ट्रिकल 15
5 इलेक्टॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन 05
6 मेकॅनिकल 43
7 प्रोडक्शन 05
8 शिपबिल्डर टेक्नोलॉजी 05
डिप्लोमा अप्रेंटिस
9 इलेक्ट्रिकल 02
10 मेकॅनिकल 05
शैक्षणिक पात्रता:
पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट: अप्रेंटिसच्या नियमानुसार.
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 डिसेंबर 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online