अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 139 जागांसाठी भरती
एकूण जागा: 139
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्राध्यापक 27
2 अतिरिक्त प्राध्यापक 22
3 सहयोगी प्राध्यापक 31
4 सहायक प्राध्यापक 59
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D किंवा समतुल्य (ii) 14/12/11 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D किंवा समतुल्य (ii) 10/08/07 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D किंवा समतुल्य (ii) 06/04/03 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 04 जानेवारी 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 58 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 58 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 50 वर्षांपर्यंत
पद क्र.4: 50 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: कल्याणी (पश्चिम बंगाल)
Fee: General/OBC: ₹1000/- , [SC/ ST/PWD/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जानेवारी 2021
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2021
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Administrative Officer, Recruitment Cell, All India Institute of Medical Sciences, Kalyani NH-34 Connector, Basantapur, Saguna Nadia, West Bengal – 741245
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online