अणु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालयात 74 जागा
एकूण जागा: 74
पदाचे नाव पद संख्या
1 स्टेनोग्राफर ग्रेड -II (ग्रुप B) 02
2 स्टेनोग्राफर ग्रेड -III (ग्रुप C) 04
3 उच्च श्रेणी लिपिक 05
4 ज्युनियर पर्चेस असिस्टंट/ज्युनियर स्टोअर कीपर 63
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी शॉर्टहँड 100 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
पद क्र.2: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 100 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.3: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.4: 60% गुणांसह B.Sc/B.Com किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट: 27 डिसेंबर 2020 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online